Womens Day 2022  Dainik Gomantak
Image Story

Women's Day Special: 'या' आहेत महिलांसाठी सर्वोत्तम स्कूटी

जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा बायकोला भेटवस्तु म्हणून देवू शकता.

दैनिक गोमन्तक
TVS scooty

TVS scooty ही सर्वांच्या आवडची गाडी आहे. यामुळे या स्कूटीला अधिक मागणी आहे. तुमच्या बजेटमध्ये बसणारी आहे.

TVS Jupiter

TVS Jupiter या स्कूटीला सध्या अधिक मागणी आहे. ही स्कूटी महिलांसाठी चांगली आहे. यामुळे तुम्ही महिला दिनानिमित्त भेटवस्तु म्हणून देवू शकता.

Bajaj Chetak

बजाज चेतक या इलेक्ट्रिक स्कूटीला मार्केटला खूप मागणी आहे. पाच तासात ही चार्ज होते. ही स्कूटी तुम्ही जागतिक महिला दिनानिमित्त भेट वस्तु म्हणून देवू शकता.

Headlamp scooty

या स्कूटरच्या समोरील बाजूस तुम्हाला गोल हेडलॅम्प्स मिळतील. यामध्ये फेदर टच सक्रिय इलेक्ट्रिक स्विचेस आणि एक मोठा डिजिटल कन्सोल मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT