Maryam Nawaz Dainik Gomantak
Image Story

Maryam Nawaz: ''प्लीज मदत करा...''; जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी मरियम नवाझ यांची भारताला हाक!

Manish Jadhav
Pakistan

पाकिस्तान: पाकिस्तान सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करतायेत.

Nawaz Sharif

नवाझ शरीफ: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला वाढत्या प्रदूषणाचाही सामना करावा लागत आहे. यासाठी नवाझ शरीफ आणि त्यांची लेक मरियम नवाझ यांनी 'क्लायमेट डिप्लोमसी' चे आवाहन केले आहे.

Nawaz Sharif

भारताला हाक: नवाझ शरीफ यांनी 'चीफ मिनिस्टर क्लायमेट लीडरशिप डेव्हलपमेंट इंटर्नशिप प्रोग्राम'च्या उद्घाटन समारंभात बोलताना भारताला हाक दिली.

External Affairs Minister S Jaishankar

पाकिस्तान दौरा: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पुढील आठवड्यात शांघाय सहकार्य शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात असताना शरीफ यांनी हे आवाहन केले आहे.

Maryam Nawaz

भारताची मदत: लाहोर हे जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी आहे. दरवर्षी हिवाळ्यात इथे श्वसनाचा त्रास सुरु होतो. त्यामुळे या मुद्यावर भारताशी बोलून मदत घेण्याबद्दल मरियम नवाझ यांनी मानस व्यक्त केला.

Pollution

प्रदूषण: पाकिस्तान सध्या वाढत्या प्रदूषणाचा सामना करत आहे. दरवर्षी हिवाळ्यात लाहोरमध्ये दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT