chatting Dainik Gomantak
Image Story

चॅटींगमध्ये वापरण्यात येणाऱ्या LOL, ILY, ROFL चा अर्थ काय?

व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करताना तुम्हाला कोणी शॉर्टकट पाठवले तर तुम्हाला त्यांचा अर्थ समजत नाही.

Priyanka Deshmukh
chatting

बऱ्याचदा व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करताना अनेक लोक शॉर्टकट वर्डींगचा वापर करतात. ज्यामुळे तुम्हाला त्यांचा मुद्दा समजत नाही आणि कधीकधी तुम्हालाही या गोष्टामुळे गिल्टी फिल होते. आम्ही तुम्हाला सांगतो की कोणते शब्द सर्वसाधारणपणे वापरले जातात आणि त्यांचा अर्थ काय आहे. या LOL चे पूर्ण रूप आहे Laugh out loud.

chatting

ILY: ILY म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो I Love you.

chatting

ROFL: ROFL म्हणजे Rolling on the floor laughing. म्हणजेच हसताना जमिनीवर लोळणे म्हणजे खूप जोरात हसणे.

chatting

LOLZ: LOLZ म्हणजे more than one laugh. खूपदा खूप जोरात हसणे.

chatting

BFF: BFF म्हणजे Best friends forever. म्हणजेच चांगले मित्र जे नेहमी एकत्र राहतात.

chatting

IDK: IDK म्हणजे I Don't Know म्हणजे मला माहीत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT