Wear these stylish ethnic outfits on Ganesh Chaturthi  Dainik Gomantak
Image Story

Ganesh chaturthi spcial outfit: 'या' प्रकारचे करु शकता स्टायलिश लूक!

गणेश उत्सवाच्या (Ganesh Chaturthi 2021) निमित्ताने लाल, पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते.

दैनिक गोमन्तक

गणेश उत्सवाच्या (Ganesh Chaturthi 2021) निमित्ताने लाल, पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही बनारसी, रेशीम आणि ऑर्गेजा साडी घालू शकता. जास्त वर्क असलेली साडी घातल्यास सांभाळणे कठीण होते म्हणून अशी साडी घालणे टाळावे.

Banarasi saree

जर तुम्ही साडीमध्ये कम्फर्टेबल नसाल तर अनारकलीसारखे सूट घालू शकता. हे सूट घालून तुम्ही आरामात पूजेची तयार करू शकता. जर तुम्हाला हेवी लुक नको असेल तर प्रिंटेड कुर्ती किंवा बनारसी दुपट्टा घेवू शकता.

Anarkali Suit

सध्या शरारा सूट ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या डिझाईन आणि रंगाचा शरारा सूट घालू शकता.

Sharara Suit

गणपती उत्सवाच्या विशेष प्रसंगी पुरुष कुर्ता घालू शकतात. जर तुम्हाला फेस्टिवलमध्ये कॅज्युअल लूक हवा असेल तर तुम्ही ब्राइट कुर्तासोबत जीन्स घालू शकता.

Men's kurta

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT