Fruits  Dainik Gomantak
Image Story

Health Care Tips: व्हिटॅमिन 'सी' ने समृद्ध असलेल्या 'या' फळांनी वाढते प्रतिकारशक्ती

व्हिटॅमिन 'सी' शरीराच्या स्नायूंच्या वाढीसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असते.

दैनिक गोमन्तक

लिंबू आणि संत्रीमध्ये व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात असते. यामुळे कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या फळांचे सेवन करावे.

किवीमध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते. हे फळ रोगप्रतिकरशक्ती वाढवण्याबरोबरच अनेक संसर्गापासून दूर ठेवते.

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन 'सी' ने भरलेले भंडार आहे. यामुळे स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने अनेक संसर्गापासून बचाव होतो.

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात असते. हा एक व्हिटॅमिन 'सी' वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT