Vinali Bhatnagar  Dainik Gomantak
Image Story

Vinali Bhatnagar : 'किसी का भाई किसी के जान' मध्ये शहनाज ला टक्कर देणारी विनाली भटनागर नेमकी कोण आहे?

विनाली भटनागर आणि शहनाज गिलमधली टोकाची स्पर्धा आता चांगलीच रंगली आहे.

Rahul sadolikar
Vinali Bhatnagar

ईदच्या निमित्ताने सलमान खान चाहत्यांसाठी शानदार गिफ्ट घेऊन येत आहे. 'किसी का भाई किसी की जान' 21 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Vinali Bhatnagar

 यामध्ये शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, जस्सी गिल आणि सलमान खान दिसणार आहेत.

Vinali Bhatnagar

 तसेच पूजा हेगडेही भाईजानवर रोमान्स करताना दिसणार आहे. आता यात आणखी एक नवीन चेहरा दिसणार आहे आणि तो म्हणजे विनाली भटनागर. यात ती सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. पण ती कोण आहेत ते चला पाहुया. 

Vinali Bhatnagar

विनाली भटनागर सलमानच्या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती पलक तिवारी आणि शहनाज गिल यांच्यासोबत सौंदर्यातही टक्कर देत आहे.

Vinali Bhatnagar

विनाली भटनागर 'किसी का भाई किसी की जान'मधून पदार्पण करणार आहे. विनाली भटनागरचा जन्म 20 एप्रिल 1996 रोजी भोपाळ, मध्य प्रदेश येथे झाला. विनाली भटनागरने तिचे शालेय शिक्षण भोपाळमधून केले आणि त्यानंतर फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT