Vastu Tips: Bring home these good luck trees in the new year

 

Dainik Gomantak

Image Story

Vastu Tips: नवीन वर्षात घरी लावा ही गुडलक झाडे

नवीन वर्षात घरातील आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

अनेक लोक वडाचे झाड घरात लावत नाही पण तुम्ही कुंडीत लावू शकता. वडाचे रोप पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार घरात मणी प्लांट लावणे शुभ मानले जाते. जर मणी प्लांट नसेल तर नवीन वर्षात हे प्लांट आधी लावावे.

अशोकाच्या झाडाला वास्तुशास्त्रात खूप महत्व प्राप्त झाले आहे . यामुळे नवींन वर्षात हे झाड घरी लावल्यास सकारत्मक ऊर्जा टिकून राहून आर्थिक समस्या दुर होतात

वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या झाडाला खूप महत्व प्राप्त झाले आहे.तुळशी झाड घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. यामुळे नवीन वर्षात तुळशीचे झाड घरात लावावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT