Bhausaheb Bandodkar Birth Anniversary  Dainik Gomantak
Image Story

Bhausaheb Bandodkar : गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांना सर्व स्तरातून आदरांजली

गोमन्तक डिजिटल टीम
Bhausaheb Bandodkar Birth Anniversary

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे दयानंद बांदोडकर यांची आज जयंती आहे. त्यांना गोव्यातील विद्यमान मंत्र्यांनी आणि महनीय व्यक्तींनी आदरांजली वाहिली

Bhausaheb Bandodkar Birth Anniversary

मगो पक्षाचे आमदार व वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला

Bhausaheb Bandodkar Birth Anniversary

सभापती रमेश तवडकर यांनी देखील बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

Bhausaheb Bandodkar Birth Anniversary

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी बांदोडकर यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

Bhausaheb Bandodkar Birth Anniversary

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे दयानंद बांदोडकर यांची आज जयंती आहे. त्यांना गोव्यातील विद्यमान मंत्र्यांनी आणि महनीय व्यक्तींनी आदरांजली वाहिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT