Highest Internet Users Dainik Gomantak
Image Story

Highest Internet Users: इंटरनेट यूजर्सच्या बाबतीत भारत नंबर 2, जाणून घ्या नंबर 1

Manish Jadhav
Highest Internet Users

डिजिटल युग: आजच्या डिजिटल युगात, इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.

Highest Internet Users

इंटरनेट यूजर्स: आज (30 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगात सर्वाधिक इंटरनेट यूजर्स कोणत्या देशात आहेत याबद्दल जाणून घेणारोत.

Highest Internet Users

रिपोर्ट: वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या रिपोर्टनुसार, जगातील इंटरनेट यूजर्सची संख्या दरवर्षी 4 टक्क्याच्या वार्षिक दराने वाढत आहे.

Highest Internet Users

चीन: वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या रिपोर्टनुसार चीन हा सर्वाधिक इंटरनेट वापरणारा देश आहे. चीनमध्ये इंटरनेट यूजर्सची संख्या 1.1 अब्ज एवढी आहे.

Highest Internet Users

भारत: या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतात सुमारे 881.3 दशलक्ष इंटरनेट यूजर्स आहेत.

Highest Internet Users

अमेरिका: चीन आणि भारतानंतर महासत्ता अमेरिका तिसऱ्या स्थानी आहे, जिथे 311.3 दशलक्ष इंटरनेट यूजर्स आहेत.

Highest Internet Users

इंडोनेशिया: या यादीत इंडोनेशिया चौथ्या स्थानी आहे. येथे इंटरनेट यूजर्सची संख्या सुमारे 215.6 दशलक्ष एवढी आहे.

Highest Internet Users

पाकिस्तान: आर्थिक स्थीतीने बेहाल झालेला पाकिस्तान इंटरनेट वापराच्या बाबतीत पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तानात सुमारे 170 दशलक्ष इंटरनेट यूजर्स आहेत.

Highest Internet Users

ब्राझील: या यादीत ब्राझील सहाव्या स्थानी आहे. येथे इंटरनेट यूजर्सची संख्या सुमारे 165.3 दशलक्ष एवढी आहे.

Highest Internet Users

नायजेरिया: नायजेरिया या यादीत सातव्या स्थानी आहे. येथे इंटरनेट यूजर्सची संख्या सुमारे 136.2 दशलक्ष एवढी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT