Mehreen Pirzada  Dainik Gomantak
Image Story

Mehreen Pirzada Beach Look: 'मेहरीन'चा अंदाजचं चाहत्यांना सुखावतोय!

Manish Jadhav
Mehreen Pirzada

टॉलिवूड अभिनेत्री: टॉलिवूड अभिनेत्री मेहरीन पिरजादा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. वेळोवेळी ती चाहत्यांना अपडेट देत असते.

Mehreen Pirzada

मेहरीन: आज (9 डिसेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून मेहरीनच्या बीच लूक बद्दल जाणून घेणार आहोत.

Mehreen Pirzada

अंदाज: मेहरीनचा क्लासिक अंदाज चाहत्यांना भुरळ पाडत आहे. ती वेळोवेळी सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Mehreen Pirzada

चाहत: मेहरीन चाहत्यांच्या दिलाची चाहत बनलीय. तिचा कातिलाना अंदाज खूप भावतोय.

Mehreen Pirzada

स्टनिंग लूक: मेहरीनचा स्टनिंग लूक चाहत्यांना क्लीन बोल्ड करतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT