CNG Cars Dainik Gomantak
Image Story

CNG Cars: दमदार मायलेज आणि धासू फिचर्स! 'या' 3 CNG कार तुम्ही पाहिल्यात का?

Manish Jadhav
CNG Car

कार प्रेमी: प्रत्येक कार प्रेमींना गाडीमध्ये भरपूर स्पेस आणि जास्त मायलेज देणारी कार हवी असते.

CNG Car

CNG कार: आज (1 डिसेंबर 2024) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून अशा पाच CNG कारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सर्वाधिक मायलेज देतात.

Tiago Car

Tiago Car: Tiago या कारच्या CNG मॉडेलची किंमत 5.99 लाख ते 8.75 लाख एवढी किंमत आहे. ही कार 1 किलो CNG मध्ये 26.49 km पर्यंतचे अंतर कापते.

Hyundai Aura CNG

Hyundai Aura CNG या कारच्या S CNG आणि SX CNG मॉडेलची किंमत 8 लाख 30 हजार 700 रुपये ते 9 लाख 4 हजार 700 रुपये एवढी आहे. ही कार 1 किलो CNG मध्ये 22 km पर्यंत मायलेज देते.

Altroz CNG

Altroz CNG ही कार CNG मॉडेलमध्ये 7.44 लाख रुपये ते 10.78 लाख रुपये किंमतीत येते. ही कार 1 किलो CNG मध्ये 26.20 किमी पर्यंत मायलेज देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT