There are 'these' remedies for anemia in women during pregnancy Dainik Gomantak
Image Story

Pregnancy दरम्यान महिलांना येणाऱ्या अशक्तपणावर आहेत 'हे' उपाय

गरोदरपनात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, यावर जाणून घेऊया घरगुती उपाय.

दैनिक गोमन्तक

* या काळात जर तुम्हाला उलटी होणार असे वाटत असेल तर तुम्ही तोंडात एक दोन हिरव्या वेलची चावू शकता. यामुळे होणारी मळमळ आणि उलटी थांबण्यास मदत मिळते.

* या काळात दर तासाला पाणी पिण्याची सवय लावावी. सकाळी उठून ऑर्गेनिक चहा घ्यावा. यासाठी बडीशेप, दालचीनी पावडर आणि जिरे पूड मिक्स करावे. नंतर एका बाटलीमध्ये भरा. ही मिश्रण सकाळी पाण्यात उकळा. तुम्ही चहासारखे हे पिऊ शकता.

* या काळात आपल्या अहरवर लक्ष देणे गरजेचे आहे. या काळात तेलकट पदार्थ खाणे टाळावे. आपल्या आहारात फळ आणि त्यांच्या रासचे सेवन करावे.

* बडीशेपची बियाणे देखील सकाळी खाल्यास अनेक आजार दूर होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला मळमळ किंवा उलटी होण्यासारखे वाटले तर तुम्ही बडीशेप खाऊ शकता.

* सकाळी लवकर उठल्यास काही वेळ चालावे. यामुळे तुम्हाला चांगले वाटेल.

* उलट्या झाल्यास किंवा मळमळ जाणवत असेल तर काळे मीठ आणि लिंबूचे चाटण करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT