‘Ruby Roman’ Grapes Dainik Gomantak
Image Story

'द्राक्ष्यांचा' एक घडाची किंमत तब्ब्ल 8 लाख रुपये!

एका घडामध्ये किती द्राक्ष्यांची (grapes)संख्या आहे हेहि ठरलेले असते. त्यापैकी काही घडांना त्याच्या मिळणाऱ्या दरानुसार द्राक्ष्याची किंमत 30 हजार रुपये एवढी होते.

दैनिक गोमन्तक

टोकियो: लाल चुटुक, टपोर्‍या मण्यांची दिसणारे द्राक्ष्ये म्हणजे ‘रूबी रोमन’(‘Ruby Roman’). ही लालबुंद द्राक्षे सर्वात महाग फळांच्या (Fruit)यादीमध्ये समाविष्ट आहे. जपानमध्ये (Japan)या द्राक्ष्यांचे उत्पादन होते. अतिशय कमी प्रमाणात याचे उत्पादन होत असल्यामुळे त्यांचा भाव हा गगनाला भिडला आहे. या लाल द्राक्ष्यांचा एक घड 'तब्बल 8 लाख 80 हजार' इतका रुपयांना विकला जातो आहे.

ही लाल द्राक्षे विकण्याचा लिलाव (Auction)केला जातो. या लाल द्राक्ष्याचा आकार सामान्य द्राक्ष्यांपेक्षा मोठा असून ते चवीलाही अतिशय गोड असतात. जपानमध्ये इशिकावा प्री फ्रेक्चरल या एकमेव कंपनीतर्फे या द्राक्ष्याचे उत्पादन होते. ही द्राक्षं ‘प्रिमियम प्रॉडक्ट’(‘Premium Products)सारखी असल्याने त्यांना प्रचंड मागणी देखील असून त्यांचे उत्पादन मात्र मर्यादित होते त्यामुळे त्याला भावही प्रचंडच मिळतो.

सामान्यत: एक हजार डॉलर्स (Dollars)म्हणजे 70 हजार रुपये पर्यंत याचा एक घड मिळतो. मात्र याच्या लिलावात त्याला मोठीच किंमत मिळते. अनेकदा एका घडामध्ये किती द्राक्ष्यांची संख्या आहे हेहि ठरलेले असते. त्यापैकी काही घडांना त्याच्या मिळणाऱ्या दरानुसार द्राक्ष्याची किंमत 30 हजार रुपये एवढी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT