Tara Sutaria Instagram /@Tara Sutaria
Image Story

तारा सुतारियाने शेअर केले साडीमधील सुंदर फोटो

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाचे सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

दैनिक गोमन्तक
Tara Sutaria

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने अलीकडेच आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Tara Sutaria

तारा सुतारियाचा हा पारंपारिक लूक चाहत्यांना वेड लावत आहे.

Tara Sutaria

या फोटोंमध्ये तारा सुतारिया लाल रंगाची साडी घातली आहे.

Tara Sutaria

तारा सुतारियाने न्यूड मेकअप आणि मोठे आणि सुंदर कानातले घातले आहेत.

Tara Sutaria

तारा सुतारिया लवकरच टायगर श्रॉफ सोबत 'हिरोपंती 2' या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT