Sunil Gavaskar Luxurious Villa Dainik Gomantak
Image Story

Sunil Gavaskar Luxurious Villa: सुनिल गावसकरांचा गोव्यातील आलिशान 'व्हिला'!

सुप्रसिद्ध खेळाडू, आवडते सेलिब्रिटी, व्यक्ती यांच्याविषयी जाणून घेणं प्रत्येकासाठी कुतुहलाचा विषय असतो.

Manish Jadhav
Sunil Gavaskar

सुप्रसिद्ध खेळाडू, आवडते सेलिब्रिटी, व्यक्ती यांच्याविषयी जाणून घेणं प्रत्येकासाठी कुतुहलाचा विषय असतो. त्यामध्येच गोव्यात एखाद्या आवडत्या खेळाडूच घर असेल तर चर्चा तर होणारच...

Sunil Gavaskar Luxurious Villa

सुप्रसिद्ध खेळाडू सुनिल गावस्कर यांच्या गोव्यातील घराची लोक खूप चर्चा करतात. चल तर मग त्यांच्या गोव्यातील आलिशान घराबद्दल जाणून घेऊया...

Sunil Gavaskar Luxurious Villa

सुनील गावस्कर यांनी आपल्या मुंबईतील घराव्यतिरिक्त गोव्याला आपलं दुसरं घर बनवलंय. गोव्यातील आसगावात त्यांचा आलिशान व्हिला आहे.

Sunil Gavaskar Luxurious Villa

आसगावात गावस्कराचं घर पाच हजार चौरस फुटामध्ये साकारलं आहे. यामध्ये स्विमिंग पूल, फ्लॉवर गार्डन आहे.

Sunil Gavaskar Luxurious Villa

गावस्करांच्या व्हिलाच्या चोहीकडे हिरवळ असल्याने इथलं वातावरण अतिशय थंड व सुखद आहे.

Sunil Gavaskar Luxurious Villa

गावस्करांच्या व्हिलाच्या फर्निचरपासून फ्लोरिंगपर्यंत सर्व काही विशिष्ट धाटणीचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT