Steve Smith Dainik Gomantak
Image Story

Steve Smith Century: स्मिथचं ऐतिहासिक शतक; रिकी पॉन्टिंग-अ‍ॅलन बॉर्डरचा रेकॉर्ड उद्धवस्त

Steve Smith Record: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं पुन्हा एकदा शतक ठोकून चमत्कार केला आहे.

Sameer Amunekar
Steve Smith

स्टीव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं पुन्हा एकदा शतक ठोकून चमत्कार केला आहे. गॉल इथं खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत स्मिथनं 191 चेंडूत शतक झळकावत इतिहास रचला आहे.

Steve Smith

36 वं कसोटी शतक

स्मिथच्या कारकिर्दीतील हे 36 वं कसोटी शतक आहे. स्मिथनं गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही शतक झळकावलं होतं. त्यानं त्या सामन्यात 141 धावांची खेळी खेळली होती. 

Steve Smith

सर्वाधिक शतकं

कसोटीत सर्वाधिक शतकं करण्याच्या बाबतीत स्मिथनं राहुल द्रविड आणि जो रुट यांची बरोबरी केली आहे. या दोन्ही दिग्गजांनी कसोटीत 36 शतकं केली आहेत. त्यानं सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं ठोकण्याच्या बाबतीत स्मिथनं भारताचा कर्णधार रोहितची बरोबरी केली आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतकं झळकावली आहेत.

Steve Smith

दिग्गजांनाही मागे टाकलं

स्टीव्ह स्मिथनं रिकी पॉन्टिंग आणि ॲलन बॉर्डर सारख्या दिग्गजांनाही मागे टाकलं आहे. तो आता आशियाई भूमीवर सर्वाधिक शतकं करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे. स्मिथनं आशियामध्ये 7 शतकं झळकावली आहेत.

Steve Smith

सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू

आशियामध्ये बॉर्डरनं 6 शतकं तर पॉन्टिंगनं 5 शतकं झळकावली आहे. स्टीव्ह स्मिथ आशियामध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडूही बनला आहे. त्यानं 1889 धावा करणाऱ्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT