Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO:  Instagram
Image Story

Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO: मन आतूर! प्रेमाच्या रंगात रंगले चैतन्य-शोभिता; लग्नातील Inside Photos पहिल्यांदाच समोर!

Manish Jadhav
Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO:

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला: समंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर तीन वर्षांनी टॉलिवूड स्टार नागा चैतन्यने 4 डिसेंबर रोजी शोभिता धुलिपाला हिच्याशी लग्नगाठ बांधली.

Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO:

फोटो: नागा चैतन्य आणि शोभिता यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO:

चाहत्यांचं मन जिंकलं: शोभिता आणि नागा चैतन्य जोडीने चाहत्यांची मने जिंकलंय.

Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO:

झलक: शोभिता आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या 5 दिवसांनी त्यांच्या लग्नाचे 9 फोटो शेअर करुन काही खास क्षणांची झलक दाखवली आहे.

Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO:

डेट: नागा चैतन्य गेल्या दोन वर्षांपासून 'द नाईट मॅनेजर' फेम अभिनेत्री शोभिता धुलीपालाला डेट करत होता. दोघांनीही आपलं नातं लपवून ठेवलं होतं, पण यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी आपलं नातं अधिकृत केलं होतं.

Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO:

रोमँटिक फोटोशूट: या फोटोंमध्ये शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य खूपच सुंदर दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे या जोडप्याचे फोटो चर्चेत आहेत.

Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO:

पारंपारिक पोशाख: शोभिता आणि नागा चैतन्यने लग्नात दक्षिण भारतीय पारंपारिक पोशाख परिधान केला होता. शोभिताने सुंदर पांढरी आणि लाल कांजीवरम सिल्क साडी परिधान केली होती, तर चैतन्यने सोनेरी-पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि वेष्टी घातली होती.

Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO:

मस्ती: शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य लग्नाच्या विधीदरम्यान खूप मस्ती करताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये चैतन्य शोभिताला मंगळसूत्र घालताना दिसत आहे.

Naga Chaitanya-Shobhita Wedding PHOTO:

फोटो कॅप्शन: 'कान्ते वदनामि सुबगे त्वं सारदम शतम्, मैं मंगलम के लिए डंकिंग कर रहा हूं या अपनी जान की खातिर।' चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट सेक्शनमध्ये या जोडप्याचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT