Siddharth-Kiara DainiK Gomantak
Image Story

Siddharth- Kiara First Holi : लग्नानंतरच्या पहिली होळी साजरी करतायत सिद्धार्थ- कियारा...हे फोटो बघाच

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची लग्नानंतरची पहिलीच होळी दणक्यात साजरी झालीय

Rahul sadolikar
Siddharth-Kiara

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडचं क्यूट कपल नुकतंच विवाहबद्ध झालं आहे.

Siddharth-Kiara

हा होळीचा सण त्यांच्या लग्नानंतरचा पहिलाच सण आहे. त्यामुळे दोघांचे चेहरे उत्साही दिसत होते. दोघांच्या चेहऱ्यावर एकमेकांबद्दलच प्रेम दिसत आहे

Siddharth - Kiara

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या अफेअरची चर्चा सुरूवातीला खूप झाली

Siddharth - Kiara

पण आपल्या प्रेमाला फार काळ न लपवता दोघांनी लग्न केलं.

Siddharth - Kiara

पहिल्या होळीच्या सणाचा दोघांचा उत्साह प्रचंड होता. या पहिल्या होळीच्या सणात दोघांनी प्रेमाचे रंग एकमेकांच्या डोळ्यात उधळले हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT