Side effects of eating figs

 

Dainik Gomantak 

Image Story

अंजीर खाण्याचे दुष्परिणाम

महामारीच्या काळात प्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत ठेवण्यासाठी अंजीरचे (Figs) सेवन फायदेशीर ठरते, पण अंजीरचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दैनिक गोमन्तक

अंजीर हा उष्ण पदार्थ आहे. यामुळे याचे अधिक सेवन केल्यास रेटिनल रक्तस्राव होऊ शकतो.

ज्या लोकांना मायग्रेनची समस्या आहे त्या लोकांनी अंजीर खाणे टाळावे.

अंजीरमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते. यामुळे आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवू शकते.

जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर अंजीर खाणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT