Shree Lairai Devi Temple 
Image Story

भक्ती आणि कलाकुसरीच्या मिलाफाने सजलेले 'लईराई देवीचे मंदिर'

गोमन्तक डिजिटल टीम
Shree Lairai Devi Temple

प्रसिद्ध मंदिर

लईराई देवीचे पवित्र स्थान शिरगाव इथे आहे. हे अतिशय जुने आणि प्रसिद्ध मंदिर आहे.

Shree Lairai Devi Temple

सुंदर परिसर

या मंदिराची स्थापत्य कला अद्वितीय आहे. घुमट आणि उंच मनोऱ्यामुळे या देवळाचा परिसर आणखीन सुंदर दिसतो.

Shree Lairai Devi Temple

भक्तगण

देवीचा महिमा पंचक्रोशीत पसरला आहे. देवीला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी मंदिरात येतात.

Shree Lairai Devi Temple

पवित्र ठिकाण

या पवित्र ठिकाणी देवी लईराई प्रथम स्थायिक झाली आणि तिची पूजा होऊ लागली. गोव्याच्या संस्कृतीच्या मिलाफाचे इथे दर्शन होते.

Shree Lairai Devi Temple

आकर्षक गाभारा

मंदिराचा गाभारा खूप सुंदर आहे. देवीच्या मूर्तीचे फोटो काढण्यास मात्र मनाई आहे.

Shree Lairai Devi Temple

भव्य प्रवेशद्वार

मंदिराचे प्रवेशद्वार आणि आतला व्हरांडा खूप मोठा आहे. आसपास इतरही मंदिरे पाहायला मिळतात.

Shree Lairai Devi Temple

वार्षिक उत्सव

देवीचा वार्षिक उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा होतो. या दरम्यान अनेक विशेष विधी केले जातात.

Shree Lairai Devi Temple

शांत परिसर

मंदिराचा परिसर खूप शांत आणि स्वच्छ आहे. आसपास देवीच्या पूजासाहित्यांची छोटी दुकाने आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Asian Games: भारत अन् आशियाई पदकं; अंतिम क्षणी का चुकतो 'सुवर्ण' निशाणा? क्रीडा संस्कृतीत बदलाची गरज

Kendra Drishti Yoga 2026: करिअरमध्ये येणार सोन्याचे दिवस! केंद्र दृष्टी योग 'या' राशींना करणार मालामाल; 2 ऑक्टोबरपासून मिळणार अफाट यश

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT