Shehnaaz Gill Instagram /@Shehnaaz Gill
Image Story

शहनाझ गिलच्या रेट्रो लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

शहनाझ गिलने सोशल मिडियावर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Dainik Gomatntak
Shehnaaz Gill

शहनाझ गिलने सोशल मिडियावर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill

'बिग बॉस 13' पासून ती सोशल मिडियावर अधिक चर्चेत आली आहे.

Shehnaaz Gill

शहनाझ गिलचा हा रेट्रो लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Shehnaaz Gill

शहनाझ गिलने फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी हे फोटोशूट केले आहे.

Shehnaaz Gill

शहनाझने स्कार्फपासून रेट्रो हेअरस्टाईल केली असून ती या लुकमध्ये सुंदर दिसत आहे.

Shehnaaz Gill

शहनाझने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट केले आहेत.

Shehnaaz Gill

शहनाझच्या या पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांचा ओघ कायम, मे महिन्यात 4.53% वाढ; 46.39 लाख पर्यटकांची नोंद

Curchorem: आता कुडचडेतील ओहोळात मृत मासे, कचरा प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याच्या परिणामाचा स्थानिकांचा आरोप

Goa Politics: उमेदवारीचे निकष, रणनीतीही ठरणार; भाजप राज्य कार्यकारिणीची आज बैठक

SCROLL FOR NEXT