Virender Sehwag Divorce Dainik Gomantak
Image Story

Virender Sehwag Divorce: युजवेंद्र चहलनंतर आता वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाची चर्चा; वीस वर्षाचा संसार मोडणार?

Virender Sehwag Aarti Ahlawat : माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि त्यांची पत्नी आरती अहलावत यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Sameer Amunekar
Virender Sehwag Divorce

घटस्फोटाची चर्चा

माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि त्यांची पत्नी आरती अहलावत यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 20 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर दोघंही विभक्त होण्याच्या विचारात असल्याच सांगितलं जातंय.

Virender Sehwag Divorce

सोशल मीडियावर अनफॉलो

वीरेंद्र सेहवाग आणि त्यांची पत्नी आरती अहलावत या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे, त्यामुळं या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.

Virender Sehwag Divorce

वेगळे राहतात

कुटुंबातील जवळच्या व्यक्तींकडून आलेल्या माहितीनुसार, सेहवाग आणि आरती गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. अद्याप याबाबत सेहवाग किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Virender Sehwag Divorce

२००४ मध्ये विवाह

सेहवाग आणि आरती यांचा विवाह २००४ मध्ये झाला होता, आणि त्यांना दोन मुले आहेत. सध्या, त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील या बदलांबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Virender Sehwag Divorce

धडाकेबाज फलंदाज

वीरेंद्र सेहवाग हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक आणि धडाकेबाज फलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे होती. कसोटीत दोन वेळा 300+ धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.

Virender Sehwag Divorce

7 वर्षांनंतर केलं होतं लग्न

सेहवागची पत्नी आरती अहलावत हिनं अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. जवळपास 7 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर सेहवाग आणि आरतीनं 2004 मध्ये लग्न केलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT