Canacona, Ravindra Bhavan Dainik Gomantak
Image Story

Canacona, Ravindra Bhavan: काणकोणातील रवींद्र भवनाचा पार पडला उद्घाटन समारंभ; CM सावंतांनी लावली हजेरी

Manish Jadhav
CM Pramod Sawant

रवींद्र भवनाचा उद्घाटन समारंभ: गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आज (27 ऑगस्ट) काणकोण येथील रवींद्र भवनाचा उद्धाटन समारंभ पार पडला.

CM Pramod Sawant

नामकरण सोहळा: मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत रवींद्र भवनाला ‘गानसाम्राज्ञी लता मंगेशकर कलांगण’ आणि भवनाच्या प्रेक्षागृहाला ‘संजय बांदेकर’ यांचे नाव देण्यात आले.

CM Pramod Sawant

नावाची मागणी: नगराध्यक्षा सारा नाईक देसाई यांनी या रवींद्र भवनाला माजी मंत्री दिवंगत संजय बांदेकर यांचे नाव देण्याची मागणी उद्घाटन कार्यक्रमात केली.

CM Pramod Sawant

रवींद्र भवन: काणकोणात 55 कोटी खर्चून रवींद्र भवन उभारण्यात आले.

CM Pramod Sawant

उद्देश: रवींद्र भवनाचा वापर केवळ नाटक, तियात्रसाठी न करता बहुउद्देशीय वापर युवा पिढीसाठी व्हावा. मुख्यमंत्र्यांनी स्टॉलवर मांडलेल्या वस्तूंविषयी माहिती घेतली.

CM Pramod Sawant

साहित्यिकांची भूमी: काणकोण ही सांस्कृतिक व साहित्यिकांची भूमी आहे. त्यामुळे रवींद्र भवनच्या रुपाने मोठे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

Ravindra Bhavan

रोजगाराच्या संधी: ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी रवींद्र भवन हे एक व्यासपीठ ठरावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT