Ration Card  Dainik Gomantak
Image Story

Ration Card Benefits: केंद्र सरकार मोफत रेशनसह देणार 'या' सुविधा

सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक
Free Ration

केंद्र सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात.

Ration Card Benefits

तुम्ही घरी बसूनही रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. या कार्डद्वारे तुम्हाला कोणते विशेष फायदे मिळतात हे जाणुन घेऊया.

Ration Card Benefits

केंद्राव्यतिरिक्त राज्य सरकारेही वेळोवेळी गरजु लोकांना रेशनकार्डच्या अनेक विशेष सुविधा पुरवतात.

Ration Card Benefits

या सर्व फायद्यांव्यतिरिक्त, तुम्ही बँकेत खाते उघडण्यासाठी, डीएल बनवण्यासाठी, एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी देखील रेशन कार्ड वापरू शकता.

Ration Card

तुमच्याकडे अजून रेशन कार्ड नसेल तर त्वरीत बनवुन घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT