राजेंद्र आर्लेकर Dainik Gomantak
Image Story

राजेंद्र आर्लेकर यांनी हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल श्री दत्तात्रेय यांची जागा घेणारे आर्लेकर हे 21 वे राज्यपाल आहेत.

दैनिक गोमन्तक
राजेंद्र आर्लेकर

हिमाचल प्रदेशचे नवनियुक्त राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा आज शिमला येथे शपथविधी सोहळा पार पडला. ते काल गोव्यातून शिमला साठी रवाना झाले होते.

राजेंद्र आर्लेकर

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी मंगळवारी शिमला येथील राजभवनात हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

राजेंद्र आर्लेकर

पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारे आर्लेकर हे राज्य विधानसभेचे सभापती म्हणून नियुक्त होण्यापूर्वी गोवा विधानसभेचे दोन वेळा सदस्य राहिले. ते भाजपच्या गोवा युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत.

राजेंद्र आर्लेकर

बदरू दत्तात्रेय यांची जागा घेणारे आर्लेकर हे हिमाचल प्रदेशचे 21 वे राज्यपाल आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT