Priyanka Chopra and Nick Jonas Photos  Instagram
Image Story

प्रियंका-निक जोनसचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

निक जोनासने सोशल मिडीयावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक
Priyanka Chopra and Nick Jonas

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिचा पती निक जोनाससोबत वेळ घालवत आहे.

Priyanka Chopra and Nick Jonas

अलीकडेच निक जोनासने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रियंकासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

Priyanka Chopra and Nick Jonas

या फोटोंमध्ये निक जोनास आणि प्रियांका लेक टाहोच्या सौंदर्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.

Priyanka Chopra and Nick Jonas

निक आणि प्रियांकाचे हे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.

Priyanka Chopra and Nick Jonas

प्रियांका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांशी जोडलेली असते.

Priyanka Chopra and Nick Jonas

प्रियांकाचे तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर 80.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT