Benefits of dates during pregnancy | Pregnancy Diet Tips Dainik Gomantak
Image Story

Pregnancy Diet: गरोदरपणात खजूर अवश्य खावेत

benefits of dates during pregnancy: गरोदरपणात खजूर खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.

दैनिक गोमन्तक
benefits of dates during pregnancy

गरोदरपणात खजूर खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. या काळात अनेक महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते.

dates

प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खजूर फायदेशीर मानले जाते.

pregnancy

गरोदरपणात खजूर खाल्ल्याने गर्भाचा विकास चांगला होतो.

bones

मजबूत आणि हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी खजूर खावे.

dates

काही स्त्रियांना गरोदरपणात बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. यावर खजूर हा तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी पर्याय असू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT