PM Narendra Modi Goa Visit Photo Dainik Gomantak
Image Story

PM Modi Goa Visit Photos: 'असा' झाला पंतप्रधानांचा गोवा दौरा... पहा सभेची ही काही क्षणचित्रे

PM Narendra Modi Madgaon Visit Photos: पंतप्रधान मोदींच्या मडगाव सभेत जनसागर; विकास प्रकल्पांचे उद्घाटन

Ganeshprasad Gogate
Snapshots of PM Modi's meeting in Goa

'विकसित भारत, विकसित गोवा 2047' यात्रेच्या निमित्ताने आज मडगावात भर दुपारी आयोजित केलेल्या सभेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Snapshots of PM Narendra Modi's Goa Visit

पंतप्रधान मोदी गोव्यात येण्याअगोदर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी हजर राहून सर्व गोष्टींचा आढावा घेतला होता.

Snapshots of PM Narendra Modi's Goa Sabha

सभेसाठी आलेल्या जनसमुदायाने सभेनंतर दुपारच्यावेळी भोजनाचा आस्वाद घेतला.

Photos of PM Narendra Modi's Madgaon Visit
Photos of PM Modi's meeting in Goa

मोदींच्या मडगाव येथील सभेसाठी कार्यकर्त्यांसह मंत्री, आमदार, खासदारांनी उपस्थिती दर्शवली होती.

Photo of PM Narendra Modi's Goa Sabha

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधानांचे व्यासपीठावर भव्य अशा पुष्पहार घालत स्वागत केले.

PM Modi Goa Visit Photo

एमएलडी पाणी प्रक्रिया प्रकल्पाचा शीलान्यास, एनआयटी संकुल, राष्ट्रीय वॉटर स्पोर्ट्स क्रीडा संस्था, दोनापावला तसेच कुडचडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT