Pilerne Berger Fire Dainik Gomantak
Image Story

Pilerne Fire: जळालेल्या गाड्या, पडलेल्या भिंती & राखेचे ढिग; पाहा पिळर्ण आगीची भीषणता दाखवणारे फोटो

अजूनही धूमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासह ढिगारे हाटविण्याचे काम सध्या सुरू आहे.

Pramod Yadav
Pilerne Berger Fire

पिळर्ण येथील गोवा औद्योगिक वसाहतीमधील ‘बर्जर बेकर कोटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

Pilerne Berger Fire

या कंपनीचे गोदाम या दुर्घटनेत पूर्णतः जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

Pilerne Berger Fire

आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर आता कपंनीती कूलिंगचे काम सुरू आहे.

Pilerne Berger Fire

दरम्यान, आगीनंतर कपंनीचे झालेले नुकसानाचे फोटो समोर आले आहेत.

Pilerne Berger Fire

कंपनीच्या भिंती पडल्या आहेत, पत्रे आणि इतर साहित्याचे नुकसान या फोटोंमधून दिसत आहे.

Pilerne Berger Fire

अजूनही कंपनीत काही ठिकाणी आग धूमसत असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझविण्याचे काम सुरू आहे.

Pilerne Berger Fire

कंपनीत अनेक वस्तू जळल्याने राखेचे ढिग दिसत आहेत.

Pilerne Berger Fire

क्रेनच्या सहाय्याने आग विझवताना अग्निशमनदलाचे जवान

Pilerne Berger Fire

रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. राज्यभरातून मागवलेले 40 बंब ही आग विझवण्यासाठी कार्यरत होते. शिवाय लष्करासह नौदलाचीही याकामी मदत घेण्यात आली. 

Pilerne Berger Fire

या दुर्घटनेनंतर कंपनीच्या दोनशे मीटर क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. शिवाय स्थानिक लोकांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या.

Pilerne Berger Fire

आगीत कंपनीचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pilerne Berger Fire

दरम्यान, कपंनीत सध्या मोठ्या प्रमाणावर अग्नशमन दलाचे जवान तसेच, इतर कर्मचारी ढिगारे हलविण्याचे काम करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT