photos of heritage buildings in Panaji  Dainik Gomantak
Image Story

Photo: गोवा सरकारचा पणजीतील हेरिटेज इमारतीवर हातोडा

पणजीला (Panji) स्मार्ट सिटि बनवण्यासाठी गोवा (Goa) सरकार हेरिटेज इमारत पडणार आहे.

दैनिक गोमन्तक
photos of heritage buildings in Panaji

पणजीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी अनेक हेरिटेज इमारती पाडण्यात येत आहेत.

photos of heritage buildings in Panaji

गोवा (Goa) स्वतंत्र होण्यापूर्वी बांधलेल्या दोन तळमजल्यावरील इमारतीचे छत पाडण्यात आले आहे.

photos of heritage buildings in Panaji

स्वातंत्रपुर्व काळातील चार इमारतींचा समावेश असलेल्या रुआ डी ओरेम खाडीवरील जुन्या PWD संकुलातील हेरिटेज इमारत पाडण्यात येत आहे.

photos of heritage buildings in Panaji

गोवा सरकारच्या या निर्णयाला स्थानिक लोकांनी विरोध केला आहे.

photos of heritage buildings in Panaji

ओब्रास पब्लिकस येथून पीडब्ल्यूडी कार्यालये हलविण्यात आले तेव्हा गोवा (Goa) सरकारी कर्मचारी संघटनेसह विभागातील कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला होता की, सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलसाठी त्यांना हलवले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT