Tejasswi Prakash Celebrates Birthday With Kundrra in Goa  Photo: Viral Bhayani
Image Story

तेजस्वीने प्रकाशने करण कुंद्रासोबत गोव्यात केला वाढदिवस साजरा, पाहा फोटो

या फोटोमध्ये तेजस्वी आणि करण एकमेकांना किस करताना दिसले

दैनिक गोमन्तक
Tejasswi Prakash With Kundrra

तेजस्वी प्रकाश ही सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आज म्हणजेच 10 जून रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Tejasswi Prakash Celebrates Birthday With Kundrra in Goa

अभिनेत्री सध्या तिचा अभिनेता-बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत गोव्यात आहे.

Tejasswi Prakash Celebrates Birthday With Kundrra in Goa

तेजस्वीचा वाढदिवस करणने मध्यरात्री 12 वाजता गोव्यात साजरा केला.

Tejasswi Prakash Celebrates Birthday With Kundrra in Goa

सोशल मीडियावर फोटो शेअर केले त्यामध्ये तेजस्वीला केक कापताना पाहिले जाऊ शकते

Tejasswi Prakash Celebrates Birthday With Kundrra in Goa

या फोटोमध्ये तेजस्वी आणि करण एकमेकांना किस करताना दिसत आहे.

Tejasswi Prakash Celebrates Birthday With Kundrra in Goa

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सध्या गोव्यात माजी वाढदिवस साजरा करत आहेत

Tejasswi Prakash Celebrates Birthday With Kundrra in Goa

तेजस्वीने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तर करणने त्याचा कॅज्युअल लुक वेअर केला आहे.

Tejasswi Prakash Celebrates Birthday With Kundrra in Goa

तेजस्वी प्रकाश सध्या नागिन 6 मध्ये दिसत आहे. ती करण कुंद्रा होस्ट केलेल्या डान्स दिवाने ज्युनियर्सच्या आगामी एपिसोडमध्ये देखील दिसणार आहे.

Tejasswi Prakash Celebrates Birthday With Kundrra in Goa

अशीही बातमी आली होती की तेजस्वी प्रकाश लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तेजस्वी लवकरच ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मान खुराना सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार अशी चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

SCROLL FOR NEXT