Tension of Wet Clothes? Here are some simple tips to get rid of bad smell  Dainik Gomantak
Image Story

Monsoon Tips: ओल्या कपड्यांचे Tension? दुर्गंधी घालवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

दैनिक गोमन्तक

* सध्या सर्वत्र मुसळधार मपाऊस सुरू आहे. यामुळे कपडे न वळण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असेल. यामुळे घरात ओल्या कपड्यांचा अतिशय वाईट वास येतो. यामुळे सध्या धुतलेले कपडे कसे वाळवायचे ही मोठी समस्या सर्वान समोर आहे. त्यामुळे ओले कपडे बाहेर घालून जाता येत नाही.

* पावसाळ्यात कपडे लवकर वळत नाही. तसेच आपण बाहेर सुद्धा कपडे वाळू घालू शंकत नाही. यामुळे घरातच कपडे फॅनखाली वळवायला टाकावे लागतात. यामुळे घरात दमट वास यायला सुरुवात होते. हा वास दूर करण्यासाठी या टिप्स नक्की वापरा.

* पावसाळ्याच्या दिवसांत ओले कपडे लवकर वाळत नाही. तेव्हा धुतलेले कपडे हवेशीर टाकावे. तसेच कपडे टाकताना मोकळे मोकळे टाकावे. यामुळे कपड्याना दुर्गंध येत नाही.

* पावसाळ्यात वातावरण दमट होते. यामुळे धुतलेले कपडे लवकर वाळत नाही. यामुळे वॉशिंग मशीनमधून कपडे वाळून घ्यावे. लगेच फॅन खाली वाळवायला टाकावे. यामुळे कपडे लवके वाळतील. तसेच लहान मुलांचे वाळवण्यासाठी तुम्ही हेयर ड्रायरचा देखील वापर करू शकता.

* पावसाळ्यात दमट वातावरनामुळे ओल्या कपडण्याना घाण वास यायला लागतो. अशावेळी कपडे धुताना त्यात 1 चमचा लिंबाचा रस टाकावा. यामुळे कपड्यांचा घाण वास येणे बंद होते.

* पावसाळ्यात भिजलेले कपडे तसेच वापरलेले कपडे पुन्हा वापरल्यास अधिक घाण वास येतो. यामुळे कपडे साठवून ठेवणे टाळावे. पावसात भिजलेल्या कपड्याना लगेच वाळत घालावे.

* पावसाळ्यात दमट वातावरणामुळे धुतलेल्या कपड्याना घाण वास येतो. यावर उत्तम पर्याय म्हणजे कपडे धुताना डिटर्जंट बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर टाकल्यास ही समस्या दूर होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT