Goa, Marcel Temple Dainik Gomantak
Image Story

Goa, Marcel Temple: गोव्यातील मंदिरांचं गाव तुम्ही पाहिलयं का? कृष्ण-देवकी मंदिर 'आकर्षण'

Manish Jadhav
Goa, Marcel Temple

गोवा: गोवा म्हटलं की, येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे, मार्केट्स, चर्च आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण येथील प्राचीन मंदिरेही साद घालतात.

Goa, Marcel Temple

गोव्याची ओळख: गोवा हे मंदिरांसाठीही खूप प्रसिद्ध आहे. येथील मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील सर्वाधिक मंदिरे असणाऱ्या गावाविषयी जाणून घेणार आहोत.

Goa, Marcel Temple

मंदिराचं गाव: गोव्यात असे एक गाव आहे, जिथे एकदोन नव्हे तर तब्बल 30-35 मंदिरे आहेत. फोंडा तालुक्यातील माशेल हे गाव मंदिराचे गाव म्हणून ओळखले जाते.

Goa, Marcel Temple

वैशिष्ट: या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात बहुतांश देवतांची मंदिरे आहेत आणि त्यातही विशेष आकर्षण म्हणजे इथे इतरत्र कुठेही पाहायला न मिळणारे कृष्ण आणि देवकी यांचे मंदिर आहे.

Goa, Marcel Temple

माशेलातील मंदिरे: माशेल इथे असणाऱ्या मंदिरांमध्ये 2 रवळनाथ मंदिरे, 3 शांतादुर्गा मंदिरे, मल्लिनाथ मंदिर, गणेश मंदिर, विठोबा मंदिर अशी विविध देवतांची मंदिरे आहेत.

मंदिराशिवाय माशेलची ओळख: मंदिराशिवाय माशेलमध्ये मोठ्या उत्साहात चिखलकाला उत्सव साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: लक्ष्मीपूजन होणार फलदायी! दिवाळीच्या काळात 'या' 5 राशींना मिळणार यश आणि संपत्ती, वाचा सविस्तर दैनिक राशी भविष्य

कुडचडे मार्केटमध्ये भीषण आग! भाजीपाला आणि फुलांचे स्टॉल जळून खाक, विक्रेत्यांचे मोठे नुकसान

Sovereign Gold Bond: जॅकपॉट लागला! सॉव्हरेन गोल्ड बाँडमुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा; मिळणार 153 % परतावा

PM Modi Celebrates Diwali: "INS विक्रांतने पाकिस्तानची झोप उडवली", PM मोदींची दिवाळी गोव्यात; नौदलासोबत साजरा केला जल्लोष

Salman Khan: "बलुचिस्तान' आणि 'पाकिस्तान' वेगळे! सलमान खानच्या 'त्या' विधानावर वाद, नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर VIDEO

SCROLL FOR NEXT