Manushi Chhillar Instagram
Image Story

Manushi Chhillar: सुट्टयांचा आंनद घेत मानुषी छिल्लरने शेअर केले सुंदर फोटो

Manushi Chhillar Holiday Photo: मानुषी छिल्लरने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक
Manushi Chhillar

सम्राट पृथ्वीराज हा तिचा बॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट होता. मानुषीने या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नी संयोगिताची भूमिका साकारली होती.

Manushi Chhillar

हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि मानुषीला वाटते की तिने आता काही काळ शांततेच्या ठिकाणी सुट्टीवर जावे.

Manushi Chhillar

मानुषीने दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "प्रामाणिकपणे एका चांगल्या पुस्तकासह शांत सुट्टीची गरज आहे".

Manushi Chhillar


मानुषीने हिरवाईमध्ये स्वतःसोबत काही वेळ घालवतानाचे फोटो शेअर केले आहे.

Manushi Chhillar

मानुषी छिल्लरचा पहिला चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज' बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT