Maldives Dainik Gomantak
Image Story

Maldives: जगप्रसिद्ध हनीमून डेस्टिनेशन जगाच्या नकाशावरुन गायब होणार? वैज्ञानिकांना धास्ती

Manish Jadhav
Maldives

मालदीव: मालदीव हे जगप्रसिद्ध हनीमून डेस्टिनेशन आहे. इथले निसर्ग सौंदर्य भुरळ घालणारे आहे. मात्र, हेच मालदीव जगाच्या नकाशावरुन गायब होणार आहे. होय... शास्त्रज्ञांनी टेन्शनमध्ये आले आहेत.

Maldives

शास्त्रज्ञांची मदत: मालदीवला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी येथील सरकारने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या शास्त्रज्ञांची मदत घेतली आहे.

Maldives

मालदीव बुडणार: 2050 पर्यंत मालदीवचा 80 टक्के भाग पाण्यात बुडेल असा दावा शास्त्रज्ञांनी केलाय.

Maldives

समुद्राची पातळी: मालदीवच्या आजूबाजूच्या समुद्राची पातळी दरवर्षी 3 ते 4 मिमीने वाढत आहे.

Maldives

धोक्याची घंटा: समुद्राची पातळी सर्वात कमी असणाऱ्या देशांच्या यादीत मालदिवचा समावेश होतो. ही मालदीवसाठी धोक्याची घंटा आहे.

Maldives

1200 बेट: मालदीवला तब्बल 900 किमी लांबीची समुद्र किनारा लाभलेला आहे. मालदीवमध्ये तब्बल 1200 बेट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

Today's Live Updates Goa: सनबर्न विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

Saint Francis Xavier Exposition: संशयित व्यक्तीची होणार चौकशी, CCTV तैनात; 98 टक्के काम पूर्ण; मुख्यमंत्री सावंत

IFFI Goa 2024: 'मोबाईल थिएटर' इफ्फीचे खास आकर्षण; प्रेक्षकांना मिळणार RRR आणि अपराजितोचा फिरता अनुभव

SCROLL FOR NEXT