Actress Meenakshi Chaudhary Dainik Gomantak
Image Story

Actress Meenakshi Chaudhary: जलवा-ए-मिनाक्षी! लकी भास्करमधून चाहत्यांना भुरळ पाडणारी ती पुन्हा दाखवणार जलवा

Manish Jadhav
Actress Meenakshi Chaudhary

दक्षिणात्य सिनेसृष्टीत सध्या मीनाक्षी चौधरीचीच चर्चा सुरु आहे. अलिकडेच ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती.

Actress Meenakshi Chaudhary

चित्रपट: नुकतेच मिनाक्षीचे दोन चित्रपट अवघ्या काही दिवसांत प्रदर्शित झाले आहेत. यापैकी एक म्हणजे दुल्कर सलमान अभिनीत 'लकी भास्कर' आणि दुसरा वरुण तेज अभिनीत 'मटका'.

Actress Meenakshi Chaudhary

जलवा: मिनाक्षीने या दोन्ही चित्रपटातून आपला जलवा दाखवून दिला आहे. तिने साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. चाहते तिच्यावर फिदा आहेत.

Actress Meenakshi Chaudhary

चर्चा: मीनाक्षीचे आगामी चित्रपट 'मेकॅनिक रॉकी' आणि 'संक्रांती स्थानम' हे लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.

Actress Meenakshi Chaudhary

मेकॅनिक रॉकी: मिनाक्षी आणि तिच्या चाहत्यांना 'मेकॅनिक रॉकी'कडून खूप अपेक्षा असतील, जो 22 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विश्वक सेन यांनी मेकॅनिक रॉकी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

Actress Meenakshi Chaudhary

'संक्रांती स्थानम': 'मेकॅनिक रॉकी'नंतर मिनाक्षीचा 'संक्रांती स्थानम' देखील पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT