Chhatrapati Shivaji Maharaj's Forts  Dainik Gomantak
Image Story

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील प्रमुख किल्ले

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

दैनिक गोमन्तक
Shivneri Fort

शिवनेरी किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

Rajgad Fort

राजगड किल्ला: हिंदवी स्वराज्याची राजधानी

Raigad Fort

रायगड किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला

Torna Fort

तोरणा किल्ला: सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेला आहे.

Sinhagad Fort

सिंहगड किल्ला: भव्यतेसाठी आणि सुरक्षेसाठी ओळखला जाणार हा किल्ला महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यात आहे.

Sindhudurg Fort

सिंधुदुर्ग किल्ला: शिवाजी महाराजांच्या आरामारातया किल्ल्याला खूप महत्व आहे. अरबी समुद्रामध्ये हा किल्ला बांधण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: अमित पाटकरांच्या तक्रारीवर आमदार कार्लुस फेरेरा हसले; म्हणाले, 'ते बालिश आणि इमॅच्युर कृत्य'

पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, गोव्यात सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन; वाचा ठळक बातम्या

Annabhau Sathe: अण्णांचा रशिया दौरा कसा होता? तेथील धर्म, वर्ण, स्त्री समानता याबाबत त्यांनी काय निरीक्षण नोंदवले?

Murder Trial: मांगोरहिल - वास्को खून प्रकरणात अझीम शेख दोषी; सोमवारी काय सुनावली जाणार शिक्षा?

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

SCROLL FOR NEXT