सर्वात पहिले गुलाबाच्या फुलांचे पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यावे.  Dainik Gomantak
Image Story

गुलाब जल बनवण्याची जाणून घ्या सोपी पद्धत

बाजारातील गुलाब जलमध्ये अनेक रसायने असळल्याने अनेकांना अलर्जी होऊ शकते.यामुळे घरगुती गुलाब जल कधीही सर्वोत्तम असते.

दैनिक गोमन्तक
नंतर एका भांड्यात पिण्याचे पाणी घ्यावे आणि गरम करून घ्यावे.
गुलाबाच्या पकळ्याना स्वच्छ धुवावे आणि गरम पाण्यामध्ये टाकावे. आणि चांगले उकळून घ्यावे.
तुम्हाला दिसेल की गुलाबाच्या पाकळ्याचा रंग पाण्यात उतरू लागतो.
नंतर हे गुलाब जल गाळून घ्यावे. एका स्वच्छ बाटलीमध्ये भरून ठेवावे. यात तुम्ही काही थेंब चहाच्या पानाचे तेल सुद्धा टाकू शकता
गुलाब जलचा वापर तुम्ही टोणर महणू करू शकता. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT