Venice City Dainik Gomantak
Image Story

Venice City: पाण्यावर वसलेलं ‘व्हेनिस’ शहर, जाणून घ्या का आणि कसं वसवलं?

Manish Jadhav
Venice City

जगाची सैर: तुम्ही जगाची सफर करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या लिस्टमध्ये व्हेनिस हे शहर असलेच पाहिजे.

Venice City

व्हेनिस: (Venice city) व्हेनिस हे जगातील अशी एक जागा, जिथे जाऊन तिथले मनमोहक दृश्य पाहणे प्रत्येकाचे स्वप्न आहे. पाण्यावर तरंगणारे एक सुंदर शहर आहे.

Venice City

इतिहास: व्हेनिस शहराचा स्वतःचा असा इतिहास आहे आणि त्याचा इतिहास जाणून घेतल्यावर हे शहर पाण्यावर का आहे, हे आपल्याला समजेल.

Venice City

तरंगणारे शहर: व्हेनिसमधील सौंदर्य येथे असलेल्या प्रत्येक कलाकृतींमध्ये स्पष्टपणे दिसते. पाण्यावरील शहर म्हणूनच नव्हे, तर हे तरंगणारे शहर म्हणून देखील ओळखले जाते.

Venice City

120 बेटावर वसलं शहर: व्हेनिस सुमारे 120 बेटांवर बांधले गेले आहे आणि पुलाच्या मदतीने ते एकमेकांशी जोडलेले आहे. शहर बांधायच्या उद्देशाने लोकांना दलदलीची जमीन समतल करावी लागली.

Venice City

कालवे आणि पूल: व्हेनिस कालवे आणि पुलांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. व्हेनिस शहर अड्रिएटिक समुद्रावर वसलेले आहे. यामुळे व्हेनिसचे धोरणात्मक महत्त्वही खूप जास्त आहे. शहरात 150 कालवे आणि 400 पूल आहेत.

Venice City

ग्रँड कॅनाल: व्हेनिसचा सर्वात मोठा कालवा म्हणजे ग्रँड कॅनाल. हा कालवा व्हेनिस शहराचे दोन भागात विभाजन करतो. लाखो पर्यटक दरवर्षी व्हेनिसमध्ये येतात.

Venice City

लोकसंख्या: सध्याच्या घडली व्हेनिस शहराची लोकसंख्या सुमारे 3 लाख इतकी आहे.

Venice City

स्थापना: पाचव्या शतकात व्हेनिस शहराची स्थापना सुरु झाली. त्यावेळी सतत होणारी हल्ले आणि सैन्याची आक्रमणे याने येथील लोक त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत लोकांनी खाडीकडील भागात शरण घेण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inter Kashi I League Trophy: आय-लीग ‘ट्रॉफी’चा घोळ संपेना! इंटर काशीला नवीन करंडक प्रदान; चर्चिल ब्रदर्सचा संताप

Kane Williamson Retirement: केन विल्यमसनचा T20 क्रिकेटला अलविदा, कसोटी क्रिकेटवर करणार लक्ष केंद्रीत; म्हणाला, "युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ"

Goa Road Tender: रस्ता एक, दोन वेगवेगळ्या निविदा! 37 चे अचानक झाले 146 कोटी; गोव्यातील 'या' रस्त्याच्या कामावरून उलटसुलट चर्चा..

Goa News Today Live Updates: डिचोलीत भीषण अपघात! जीपगाडीची झाडाला धडक; कर्नाटकमधील तिघे गंभीर जखमी

Ranji Trophy 2025: 5 विकेट गेल्या, पंजाबच्या कर्णधाराचे झुंझार शतक; महत्वाच्या सामन्यात गोव्याची पकड ढिली

SCROLL FOR NEXT