Manohar Parrikar Death Anniversary Dainik Gomantak
Image Story

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या माहिती नसलेल्या काही गोष्टी

गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या पुण्यतिथिनिमित्त जाणून घेऊया काही गोष्टी

दैनिक गोमन्तक
Manohar Parrikar

मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Bombay) मधून पदवीधर झालेले गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होते.

Manohar Parrikar Death Anniversary

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मनोहर पर्रीकरांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले

Manohar Parrikar Death Anniversary

मनोहर पर्रीकर लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य होते.

Manohar Parrikar Death Anniversary

मनोहर पर्रीकरांच्या पत्नी मेधा पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांनी एकट्यानेच मुलाचे पालन पोषण केले. मुख्यमंत्री पदावर असतांना देखील त्यांनी आपल्या मुलाकडे कामामुळे दुर्लक्ष केले नाही.

Manohar Parrikar Death Anniversary

मनोहर पर्रीकरांची राहणीमान अगदी साधी होती. ते कोल्हापुरी चप्पल वापरत असे.

Manohar Parrikar Death Anniversary

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री पदावर असतांना सुरक्षेची चिंता न करता प्रवास करत होते.

Manohar Parrikar Death Anniversary

स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT