North Korea Secret Lab Dainik Gomantak
Image Story

North Korea Secret Lab: किम जोंग उनची सिक्रेट लॅब आली जगासमोर; अण्विक केंद्राचे फोटो व्हायरल!

Manish Jadhav
North Korea Secret Lab

उत्तर कोरीया: उत्तर कोरिया म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर लगेच तेथील हुकुमशाह किम जोंग उन येतो.

North Korea Secret Lab

खुलासा: उत्तर कोरियाच्या बाबतीत मोठा खुलासा झाला आहे. वैज्ञानिक चाचण्यांविषयीची माहिती आणि फोटो समोर आले आहेत.

North Korea Secret Lab

अण्विक केंद्राचे फोटो: उत्तर कोरियातील एका अण्विक केंद्राचे फोटो सध्या समोर आले आहेत.

North Korea Secret Lab

हुकूमशाह किम जोंग उन: या फोटोंमध्ये उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन वैज्ञानिकांबरोबर सल्लामसलत करताना दिसतोय.

North Korea Secret Lab

व्हायरल फोटो: ही जागा यूरेनियम एनरिचमेंट म्हणजेच यूरेनियम या अण्विक पदार्थांची शक्ती अधिक वाढवण्यासंदर्भातील प्रक्रिया करण्यासाठीची प्रयोगशाळाच आहे.

North Korea Secret Lab

गुप्त भेट: काही दिवसांपूर्वी किम जोंग उनने या गुप्त ठिकाणाला भेट दिली होती.

North Korea Secret Lab

वैज्ञानिकांना सल्ला: किम जोंग उन यांनी वैज्ञानिकांना जेवढी जमतील तेवढी परमाणू शस्त्रे बनवायण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT