Kieron Pollard Dainik Gomantak
Image Story

Kieron Pollard: आलं रं आलं पोलार्डचं तूफान आलं, टी-20 क्रिकेटमध्ये 900 षटकार ठोकणारा जगातील दुसराच फलंदाज

Manish Jadhav
Kieron Pollard

केरॉन पोलार्ड: वेस्ट वेस्ट इंडिजचा तूफानी खेळाडू केरॉन पोलार्ड त्याच्या धडाकेबाज अंदाजासाठी ओळखला जातो. विशेषत: टी-20 क्रिकेटमध्ये तो कोणत्याही संघासाठी पहिली पसंती असतो.

Kieron Pollard

टी-20 चा बादशाह: पोलार्ड जगभरात खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीगमध्ये खेळतो आणि त्याच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्ड आहेत. पोलार्डकडे टी-20 क्रिकेटचा बादशाह म्हणूनही पाहिले जाते.

Kieron Pollard

रेकॉर्ड: पोलार्डने सध्या आपल्या नावावर एक मोठा रेकॉर्ड नोंदवला आहे. असा रेकॉर्ड नोंदवणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला. चला तर मग पोलार्डने असा कोणता रेकॉर्ड नोंदवला याबद्दल जाणून घेऊयात...

Kieron Pollard

ILT20 चे आयोजन केले जात आहे. जिथे पोलार्ड एमआय एमिरेट्स संघाकडून खेळत आहे.

Kieron Pollard

सामना: एमआय एमिरेट्स आणि डेझर्ट वायपर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पोलार्डने एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला.

Kieron Pollard

खेळी: या सामन्यात त्याने 23 चेंडूत 36 धावांची खेळी खेळली. त्याने त्याच्या खेळीदरम्यान दोन चौकार आणि तीन षटकार मारले. यासह, त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 9000 षटकार पूर्ण केले.

Kieron Pollard

दुसरा फलंदाज: टी-20 क्रिकेटमध्ये 900 षटकार मारणारा पोलार्ड दुसरा फलंदाज ठरला. याआधी फक्त ख्रिस गेलने 900+ षटकार मारले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT