Katrina Kaif Instagram /@Katrina Kaif
Image Story

Katrina Kaif ने शेअर केला बीच आऊटफिटमधील ग्लॅमरस अवतार

Katrina Kaif सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

दैनिक गोमन्तक
Katrina Kaif

बॉलीवुड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते. तिने नुकतेच आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Katrina Kaif

यावेळी कतरिनाचा हा बीचवाला (Beach) लुक पाहून चाहते वेडे झाले आहेत. या फोटोमध्ये कतरिनाचा लुक एकदम वेगळा दिसत आहे.

Katrina Kaif

कतरिनाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी (Fan) कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. या फोटोजमध्ये कतरिना ग्लॅमरस (Glamorous) दिसत आहे.

Katrina Kaif

कतरिनाने या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप परिधान केला आहे. यासोबत तिने डोक्यावर स्कार्फ बांधला असून सनग्लास लावला आहे.

Katrina Kaif

कतरिना कैफ लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT