Katrina Kaif Birthday Dainik Gomantak
Image Story

Katrina Kaif Birthday: रणबीरनं कतरिनाचं नाव ठेवलं 'सॅम्बो'; गोव्यातला 'तो' सीन...

Manish Jadhav
Katrina Kaif

कतरिनाचा वाढदिवस: कतरिना आज (16 जुलै) तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Katrina Kaif & Ranbir Kapoor

जन्म: हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कतरिना कैफची गणना आज बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.

Katrina Kaif & Vicky Kaushal

लग्न: कतरिनाने विकी कौशलसोबत लग्नगाठी बांधली. परंतु याआगोदर रणबीर कपूरला डेट केले.

Katrina Kaif & Ranbir Kapoor

'तो' किस्सा: आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून रणबीरकडून कतरिनाला 'सॅम्बो' नाव देण्यामागचा किस्सा जाणून घेणार आहोत.

Katrina Kaif & Ranbir Kapoor

6 वर्षे डेट: रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केल्याचे सांगितले जाते. दोघेही बराच काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले.

Katrina Kaif & Ranbir Kapoor

'अजब प्रेम की गजब कहानी': या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कतरिनाने रणबीर कपूरला स्टंटबाजीत मात दिली होती, असे म्हटले जाते. यानंतरच रणबीरने तिचे नाव 'रॅम्बोची बहिण साम्बो' ठेवले होते.

Katrina Kaif & Ranbir Kapoor

रणबीर अवाक: कतरिनाची स्टंटबाजी पाहून रणबीर अवाक झाला होता. सेटवर उपस्थित असलेल्या लोकांनी रणबीरची प्रतिक्रिया पाहिली होती.

Katrina Kaif & Ranbir Kapoor

कतरिनाचा स्पीड: गोव्यातील एका सीनमध्ये रणबीर आणि कतरिनाला जेट स्कीवरुन खाली उतरुन 200 फूट उंच पुलावरुन टांगलेल्या शिडीवर चढायचं होतं, तेव्हा कतरिनाचा स्पीड पाहून रणबीर चकीत झाला.

Katrina Kaif & Ranbir Kapoor

'रॅम्बोची बहीण साम्बो': रणबीर म्हणाला होता की, 'कतरिना ॲक्शन सीन्समध्ये इतकी खतरनाक होती की, मी तिचे नाव 'रॅम्बोची बहीण साम्बो' असे ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT