Jenelia Deshmukh Instagram
Image Story

जेनेलियाचा देसी लूक पाहून चाहते घायाळ

Jenelia Deshmukh: जेनेलियाने सोशल मिडियावर आपले देसी अंदाजातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक
Jenelia Deshmukh

जेनेलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Jenelia Deshmukh

या फोटोमध्ये तिने शरारा सूट परिधान केला आहे. कानात घातलेले लांब झुमके तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

Jenelia Deshmukh

तिची ही स्टाईल चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

Jenelia Deshmukh

जेनेलियाचा हा लूक तुम्ही समर फेस्टिवल्ससाठी देखील वापरू शकता.

Jenelia Deshmukh

जेनेलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तीचे सुमारे 10 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT