Israel-Iran War Dainik Gomantak
Image Story

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

Manish Jadhav
Israel Hamas War

इस्त्रायल आणि हमास युद्ध: इस्त्रायल आणि हमास युद्ध इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्यांचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल पहिल्यापेक्षा अधिक आक्रमकरित्या हल्ले करत आहे.

Iran Israel Conflict

मध्यपूर्वेत तणाव: मध्यपूर्वेतील युद्धाचा तणाव जगभर दिसून येत आहे. इस्रायल आणि इराण हे दोघेही एकमेकांना उद्ध्वस्त करण्यावर बेतले आहेत.

Israel Iran Tensions

भारताला फटका: इस्रायल आणि इराण एकमेकांना धडा शिकवण्याच्या इराद्याने आपसात भांडतायत. पण या दोघांच्या युद्धात भारतासह जगभरातील देशांचे नुकसान होणार आहे.

Share Market

शेअर बाजाराला फटका: इस्त्रायल आणि इराण युद्धाच्या ज्वाळा भारतालाही वेढणार आहेत. या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला, जिथे पहिल्यांदा सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला.

Good

वस्तूंचा पुरवठा विस्कळीत: इस्रायल आणि इराणमधील हे कधीही न संपणारे युद्ध भारतालाही वेठीस धरु शकते. या युद्धामुळे भारताचे हजारो कोटींचे नुकसान होऊ शकते.

Goods

युद्धाचा परिणाम किमतींवर: इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम वस्तूंची उपलब्धता आणि किंमतीवर परिणाम होऊ शकतो.

Oil

महागाईचा फटका: मध्यपूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत.

Gold

सोन्याच्या किंमती वाढणार: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्यामध्ये वाढ झाल्याने तुमच्या अडचणी वाढू शकतात. कारण सोने ही नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: सलामी जोडीची 'सुपर-पॉवर'! रोहित-जयस्वाल ठरले तेंडुलकर-गांगुलीपेक्षाही अधिक 'विस्फोटक', 25 वर्षांचा विक्रम मोडला

Goa Crime: हरमलमध्ये खळबळ: गेस्ट हाऊसमध्ये आढळला परदेशी नागरिकाचा कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

SCROLL FOR NEXT