Instagram  Dainik Gomantak
Image Story

इन्स्टाग्राम यूजर्सच्या बाबतीत महासत्ता भारताच्या मागे! जाणून घ्या टॉप 6 देश

Manish Jadhav
Social Media

सोशल मीडिया: आजच्या काळात सोशल मीडिया प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे.

Instagram

इन्स्टाग्राम: जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक इन्स्टाग्राम आहे, जिथे लोक आपले फोटो व्हिडिओ शेअर करतात.

Instagram

यूजर्स: आज (15 सप्टेंबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून अशा सहा देशांबद्दल जाणून घेणारोत, जिथे इन्स्टाग्रामचे सर्वाधिक यूजर्स आहेत.

India

भारत: इन्स्टाग्राम यूजर्सच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात इन्स्टाग्रामचे 385.35 दशलक्ष यूजर्स आहेत.

America

अमेरिका: इन्स्टाग्राम यूजर्सच्या बाबतीत महासत्ता अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 166.15 दशलक्ष लोक इन्स्टाग्राम वापरतात.

Brazil

ब्राझील: इन्स्टाग्राम यूजर्सच्या बाबतीत ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 135.05 दशलक्ष लोक इन्स्टाग्राम वापरतात.

Indonesia

इंडोनेशिया: इन्स्टाग्राम यूजर्सच्या बाबतीत इंडोनेशिया चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे 99.04 दशलक्ष इन्स्टाग्राम यूजर्स आहेत.

Turkye

तुर्की: इन्स्टाग्राम यूजर्सच्या बाबतीत तुर्की पाचव्या क्रमांकावर आहे, जिथे 58.45 दशलक्ष यूजर्स आहेत.

Japan

जपान: इन्स्टाग्राम यूजर्सच्या बाबतीत जपान सहाव्या क्रमांकावर आहे, जिथे 55.05 दशलक्ष यूजर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT