INS Vagsheer Twitter
Image Story

INS Vagsheer: आयएनएस वागशीरचे आज जलावतरण

INS Vagsheer पाणबुडीची बांधणी माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेडने केली आहे. .

दैनिक गोमन्तक
INS Vagsheer

माझगाव डॉकने निर्माण केलेली फ्रेंच स्कॉर्पिओ बनावटीची पाणबुडी ‘वागशीर’ ही आज जलावतरणास सज्ज झाली आहे.

INS Vagsheer

माझगाव डॉकनिर्मित युद्धनौका व पाणबुड्यांमध्ये जास्तीत जास्त स्वदेशी भाग वापरण्यात येत असल्याची माहिती डॉकचे अध्यक्ष निवृत्त व्हाईस ॲडमिरल नारायण प्रसाद यांनी दिली आहे.

INS Vagsheer

भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे.

INS Vagsheer

'प्रोजेक्ट 75' च्या अंतर्गत स्कॉर्पिन वर्गाची ही सहावी पाणबुडी आहे.

INS Vagsheer

आज वागशीर पाणबुडीचे जलावतरण झाल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी चाचणी आणि परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पाणबुडी युद्धासाठी पूर्णपणे तयार होणार आहे. ही पाणबुडी पूर्णपणे तयार झाल्यानंतर तिचा समावेश भारतीय नौदलात करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT