Rashmika Mandanna Beach Look Dainik Gomantak
Image Story

Rashmika Mandanna Beach Look: बेधुंद रश्मिका... चाहत्यांच्या दिलाची चांदणी बनलीय!

Manish Jadhav
Rashmika Mandanna

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लूक: बॉलिवूड सेलिब्रेटींचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. आज आपण टॉलिवूड अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंधानाबद्दल जाणून घेणार आहोत.

Rashmika Mandanna

कातिलाना अंदाज: रश्मिकाचा कातिलाना अंदाज चाहत्यांना भुरळ पाडत आहे.

Rashmika Mandanna

चाहत्यांची चांदणी: रश्मिका चाहत्यांची दिलाची चांदणी बनलीय. जी त्यांच्या भावुक दिलाला प्रकाशित करते.

Rashmika Mandanna

मन बावरं: रश्मिकाची कातिल अदा पाहून चाहत्यांचं मन बावरं झालंय.

Rashmika Mandanna

बेधुंद: रश्मिकाचा सुट्ट्या एन्जॉय करतानाचा बेधुंद चाहत्यांना खूप आवडतोय.

Rashmika Mandanna

सुकुन: रश्मिकाचा शांत आणि निरासगपणा चाहत्यांच्या दिलाचा सुकुन बनलाय.

Rashmika Mandanna

बोल्ड अंदाज: रश्मिकाचा बोल्ड अंदाज चाहत्यांना भुरळ घालतो.

Rashmika Mandanna

हास्य: रश्मिकाचं निरागस हास्य चाहत्यांच्या दिलालं भावतं.

Rashmika Mandanna

प्रित: रश्मिकाचं असं पाहणं चाहत्यांची प्रित जागृतं करतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT