Mohammed Siraj Dainik Gomantak
Image Story

Team India: टीम इंडियात आणखी एक 'DSP', मोहम्मद सिराजनंतर 'या' क्रिकेटपटूनं स्विकारला पदभार

Deepti Sharma: भारताची महिला संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माला डीएसपी बनवण्यात आलं आहे.

Sameer Amunekar
Deepti Sharma

डीएसपी

भारतीय पुरुष संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला तेलंगणामध्ये डीएसपी बनवण्यात आलंय. दरम्यान, आता भारताची महिला संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माला डीएसपी बनवण्यात आलं आहे.

Deepti Sharma

दीप्ती शर्मा

उत्तर प्रदेश सरकारनं दीप्ती शर्माला गेल्या वर्षी जानेवारीमध्येच डीएसपी बनवण्याचा निर्णय घेतला होता. तिला ३ कोटी रुपयांची बक्षीस रक्कमही मिळाली.

Deepti Sharma

फोटो शेअर

दीप्तीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर डीएसपीच्या गणवेशातील एक फोटो शेअर केला आहे. दीप्ती शर्मा भारतीय महिला क्रिकेट संघाची एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि तिच्या योगदानामुळे महिला क्रिकेटला अधिक लोकप्रियता मिळाली आहे.

Deepti Sharma

उत्कृष्ट कामगिरी

२०१४ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिनं पदार्पण केलं होतं. दीप्ती शर्मा भारतासाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, विशेषत: वनडे आणि टी-२० मध्ये.

Deepti Sharma

बाराव्या वर्षी संघात निवड

वयाच्या बाराव्या वर्षी दीप्तीची उत्तर प्रदेश संघात निवड झाली. ती टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. दीप्ती ही टीम इंडियाच्या मुख्य खेळाडूंपैकी एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

SCROLL FOR NEXT